त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
Triguna Atmak Traimurti
Aartiदत्तात्रयMarathi
आरती संग्रह
Loading…
Tin Shire Saha Hat
Also known as: तीन शिरें सहा हात, तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, Datta Abhang, Dattatreya Abhang
Source: Sant Tukaram
Tin Shire Saha Hat
तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥
माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Dattatreya Aartis →