सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
आरती संग्रह
👁 3Loading…
Gajanana Ba Dayasagara
Also known as: गजानना बा दयासागरा कृपा करी मजवरी, Parvati Nandana Gajanana, Gajanana Ganapati Bhajan
Source: Traditional / Shri Ganeshbhakt (Lalbaug), Ashok Hande
Gajanana Ba Dayasagara
गजानना बा दयासागरा, कृपा करी मजवरी
कृपा करी मजवरी, न मस्तक ठेवितो चरणावरी
गजानना गजानना, पर्वतीनंदना मोरया गजानना
गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी ॥धृ॥
टाळ वाजे, वीणा वाजे, वाजे मृदंग
टाळ्यांच्या नादे गजानन नाचण्यात दंग ॥१॥
हिरवा चाफा, पिवळी फुले, त्यात गुंफला तुरा
पार्वतीचा पुत्र गजानन, त्याची सेवा करा ॥२॥
संत मंडळीने पत्र पाठविले ओझर गावाला
पत्र वाचून आनंद झाला विघ्नहर्त्याला ॥३॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Aartis →सुखकर्ता दुःखहर्ता
आरती संग्रह
👁 3सदा सर्वदा योग तुझा घडावा (प्रार्थना व श्लोक)
आरती संग्रह
👁 2पार्वतीच्या बाळा (आला रे आला गणपती आला)
आरती संग्रह
👁 1