सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
AartiगणेशMarathi
आरती संग्रह
👁 3Loading…
Tuj Magato Mi Aata
Also known as: तुज मागतो मी आता मज द्यावे एकदंता, Tuj Magato Me Aata, Ganpati Bhajan
Source: Ramkrishna Bapu Somayaji; music by Hridaynath Mangeshkar
Tuj Magato Mi Aata
तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता
तुझे ठायी माझी भक्ती
विरुढावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण, शरण, शरण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
आहे ईक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Aartis →सुखकर्ता दुःखहर्ता
आरती संग्रह
👁 3सदा सर्वदा योग तुझा घडावा (प्रार्थना व श्लोक)
आरती संग्रह
👁 2पार्वतीच्या बाळा (आला रे आला गणपती आला)
आरती संग्रह
👁 1