येई हो विठ्ठले माझे माउली ये
Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye
Aartiविठ्ठलMarathi
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
Aarti Tukarama (Swami Sadgurudhama)
Also known as: श्री तुकारामाची आरती, Tukaram Maharaj Aarti, Aarti Tukarama Swami Sadgurudhama
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ११)
आरती तुकारामा ।। स्वामी सदगुरुधामा ।।
सच्चिदानंदमूर्ती ।। पाय दाखवीं आम्हां ।। धृ ।।
राघव कें सागरांत ।। पाषाण तारीले ।।
तैसे हे तुकोबाचे अभंग उदकीं रक्षिले ।। आरती ।। १ ।।
तुकीतां तुलनेसी ।। ब्रह्म तुकासी आलें ।।
म्हणोनी रामेश्वरें ।। चरणीं मस्तक ठेविलें ।। आरती ।। २ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Vitthal Aartis →येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।।
युगे अठ्ठावीस (आरती पांडुरंगाची)
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।